छत्रपती संभाजी महाराज
माझा प्रयत्न आहे लहान मुलांना मी
कसे आपल्या मातीतील राज्यांनविषयी
त्यांच्या शौर्यान विषयी माहिती कशी देवू
फक्त राज्यांन विषयीच नाही.
आपल्या माती विषयी धर्मा विषयी
निसर्गा विषयी
छत्रपती संभाजी
महाराजांन विषयी त्यांच्या
शौर्या विषयी कवितेच्या आधारे
लहान मुलांना आणी सर्वांनाच
त्यांच्या भाषेत त्यांना
समजेन आणी अगदी सोप्या भाषेत
समजवण्याचा मी प्रयत्न केला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित कविता
कवितेचे नाव
नाव त्यांचे छत्रपती संभाजी होते.
छत्रपती संभाजी महाराजांना
मानाचा मुजरा करत मी सुरुवात करतो.
नाव त्यांचे छत्रपती संभाजी होते.
शौर्य त्यांचे मोठे होते.
प्राण गेला हृदयातुनी.
नाव आबा साहेब
हृदयात धडकत होते.
१२७ लढाया ते लढले होते.
एक ही न हरले होते.
प्राण हृदयातुन जात होता.
मातेचे चे नाव हृदयात धडकत होते.
नाव त्यांचे छत्रपती संभाजी होते.
शौर्य त्यांचे मोठे होते.
Original Kavita of Marathi
मराठी - कविता
नाव त्यांचे छत्रपती संभाजी होते.
नाव त्यांचे छत्रपती संभाजी होते.
शौर्य त्यांचे मोठे होते.
प्राण गेला हृदयातुनी
नाव आबा साहेब
हृदयात धडकत होते.
१२७ लढाया ते लढले होते.
एक ही न हरले होते.
प्राण हृदयातुन जात होता.
मातेचे चे नाव हृदयात धडकत होते.
नाव त्यांचे छत्रपती संभाजी होते.
शौर्य त्यांचे मोठे होते.
English - Poem
His name was Chhatrapati Sambhaji.
His name was Chhatrapati Sambhaji.
His valor was great.
Life was leaving from the heart.
His name was Aba Saheb.
It was beating in the heart.
He fought 127 battles.
Not a single one he lost.
Life was leaving from the heart.
The mother's name was
beating in the heart.
His name was Chhatrapati Sambhaji.
His valor was great.
हिंदी - कविता
नाम उनका छत्रपती संभाजी था।
नाम उनका छत्रपती संभाजी था।
वीर बहोत बड़ा था।
जान दिल से निकल रही थी।
आबा साहब का नाम
दिल में धड़क रहा था।
१२७ लड़ाइयाँ उन्होंने लड़ी थीं।
एक भी न हारी थी।
जान दिल से निकल रही थी।
माँ का नाम दिल में धड़क रहा था।
नाम उनका छत्रपती संभाजी था।
वीर बहोत बड़ा था।





Comments